Vastu Shastra: घराच्या या दिशेला लावा दिवा, आयुष्यात कधीच पैशांची कमी पडणार नाही

वास्तुशास्त्रामध्ये दिव्याला देखील अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तुमच्या घरात काही ठिकाणी दररोज दिवा लावत असाल तर त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो, आणि अशा घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते, आज आपण दिव्याचे काही नियम जाणून घेणार आहोत.