Feng Shui : घरात करा हे छोटे-छोटे बदल, नकारात्मक शक्ती होईल झटक्यात दूर

फेंग शुई हे असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल तर तिला दूर करण्यासाठी उपाय सांगण्यात आले आहेत. फेंग शुई शास्त्रात सांगण्यात आलेले छोटे-छोटे बदल जर तुम्ही तुमच्या घरात केले तर सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, अशी मान्यता आहे.