ZIM vs WI Super 8 Live Streaming : झिंबाब्वे सुपर 8 साठी सज्ज, विंडीज विरुद्ध कमाल करणार?

Zimbabwe vs West Indies Super 8 T20 World Cup 2026 Live Match Score : झिंबाब्वेने सिकंदर रझा याच्या नेतृ्त्वात टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात यंदा पहिल्यांचा अप्रतिम कामगिरी करत सुपर 8 मध्ये धडक दिली आहे.