कोणाला निष्ठेचे फळं मिळणार, कोणाची नाराजी दूर होणार; शिंदे गटाकडून स्वीकृत पदाच्या लॉटरीसाठी 2 नावं चर्चेत, कोणाला लॉटरी?
मुंबई महानगरपालिकेच्या दोन स्वीकृत नगरसेवक पदांसाठी शिंदे गटात जोरदार चुरस रंगली आहे. सध्या या स्वीकृत नगरसेवकांसाठी राज सुर्वे आणि बाळकृष्ण ब्रीद यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.