‘द केरळ स्टोरी 2’च्या ट्रेलरमधील बीफच्या सीनवरून वाद; दिग्दर्शक स्पष्टच म्हणाले “त्यांना अक्कल..”

'द केरळ स्टोरी 2'चे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शक अनुराग कश्यपला सडेतोड उत्तर दिलं आहे. अनुरागने या चित्रपटाला प्रचारकी म्हटलं होतं. त्यानंतर आता कामाख्या यांनी अनुरागवर मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याची टीका केली आहे.