IND vs SA : यापुढे भारताला जिंकावचं लागेल, पण सेमीफायनल गाठण्यासाठी ग्रुपमधील अन्य टीम्सनी किती सामने हरले पाहिजेत?

IND vs SA : ग्रुप स्टेजमध्ये सलग चार विजय मिळवून भारतीय टीमने टी20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात केली होती. पण सुपर-8 राऊंडच्या पहिल्या सामन्यात 76 धावांनी पराभव झाला. त्यामुळे सेमीफायनलचं टीम इंडियाचं समीकरण कठीण बनलं आहे.