रेल्वेच्या डब्ब्यातील बेवारस बॅग उघडताच डोळे चमकले, स्वप्नातही पाहिले नव्हते इतके कोटी… मुंबईत काय घडलं?
मुंबईतील वांद्रे रेल्वे टर्मिनसवर पोलिसांनी चरस जप्त केले आहे. तसेच बोरिवलीत भाजप नगरसेवक शिवा शेट्टी यांनी नशेच्या अड्ड्यावर धाड टाकून गांजा ओढणाऱ्यांना पकडले. मुंबई नशा मुक्त करण्यासाठी रेल्वे पोलीस आणि लोकप्रतिनिधी सक्रिय झाले आहेत.