संविधान वाचवण्यासाठी आम्ही राजकारणात, खासदार प्रणिती शिंदे यांचे अत्यंत मोठे विधान, थेट..

खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकताच एका कार्यक्रमादरम्यान अत्यंत मोठे विधान केले. प्रणिती शिंदे यांनी राजकारणात येण्याचे कारण स्पष्ट शब्दात सांगितले. आता प्रणिती शिंदे यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.