दिग्दर्शक पॅडेड ब्रा घालायला सांगतो आणि… तापसी पन्नू कडून इंडस्ट्रीची पोलखोल

Taapsee Pannu On Directors Demand: अभिनेत्री तापसी पन्नू हिने इंडस्ट्रीची पोलखोल केली आहे. तापसीने दिग्दर्शकांच्या विचित्र मागण्यांवर मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे इंडस्ट्री काळी बाजू पुन्हा समोर आली आहे. दिग्दर्शक कायम पॅडेड ब्रा घालण्याची मारणी करतात असं म्हणत अभिनेत्री मोठा खुलासा केला आहे.