भात बनवण्यापूर्वी तांदूळ भिजवणे योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात?

शिजवण्यापूर्वी तांदूळ काही काळ पाण्यात भिजवून ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही याची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.