EMI Calculator: 30 वर्ष फेडायचंय घराचं कर्ज… ईएमआयपासून लवकर सुटका मिळवण्यासाठी 7 टिप्सचा विचार करून पाहा

EMI Calculator: सांगायचं झालं तर, आजच्या काळात प्रत्येकावर गृहकर्ज असेल... कारण स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशात कर्जाचं योग्य नियोजन करता आलं पाहिजे... तर ईएमआयपासून लवकर सुटका मिळवण्यासाठी 7 टिप्सचा विचार करून पाहा