Praniti Shinde | संविधान वाचवण्याचा निर्णय घेऊन आम्ही राजकारणात आलोय; प्रणिती शिंदे यांचे सोलापूरमध्ये स्पष्ट विधान

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकतेच एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, “संविधान वाचवण्याचा निर्णय घेऊनच आम्ही राजकारणात आलो आहोत.” त्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होत्या. सोलापूर महापालिका निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आली होती.