16 वर्षांपूर्वीचा अक्षय कुमारचा चित्रपट, ज्याची कथा ठरली सुपरहिट, कमाईने रचला होता इतिहास
अनेक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारच्या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना लावलं होतं वेड. अक्षय कुमारचा अभिनय ठरला होता सुपरहिट.