मी माझा दिलदार आणि भरोसेमंद मित्र गमावला, अजित दादांच्या आठवणीत उद्धव ठाकरे भावूक
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना भावूक श्रद्धांजली वाहिली. 'मी माझा दिलदार मित्र आणि महाराष्ट्राने एक उमदे नेतृत्व गमावले' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.