Video: संतापजनक! वॉशरूमच्या दरवाजावर शिवरायांचा फोटो, रिसॉर्टमधील धक्कादायक प्रकार

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका रिसॉर्टमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिसॉर्टच्या वॉशरुमच्या दरवाज्यावर शिवरायांचा फोटो लावला असल्याचे दिसत आहे.