Chanakya Niti: आचार्य चाणाक्या यांनी काही गोष्टी अशा सांगितल्या आहे, ज्या आपल्या आयुष्या फार उपयुक्त आहेत. कोणत्या ठिकाणी किती आणि कसं बोलायचं याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. शिवाय अशा तीन गोष्टी ज्यापासून चाणाक्य यांनी कायम दूर राहण्यास सांगितलं आहे. ज्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरतील...