चिखला गावात मध्यरात्री थरार, शिवरायांचा पुतळा हटवण्याचे लेखी आदेश, कागदपत्रात नेमकं काय म्हटलंय?
बुलढाण्यातील चिखला काकड येथे विनापरवानगी बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला असून, प्रशासनाने पुतळा हटवण्याचे आदेश दिले आहेत. गावात कलम १६३ लागू करण्यात आले असून तणावपूर्ण शांतता आहे.