T20 World Cup 2026 : बाप रे, आतापर्यंत 520 पेक्षा जास्त सिक्स, टीम इंडिया सिक्स मारण्यात कितव्या नंबरवर?

T20 World Cup 2026 : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मागच्या सगळ्या वर्ल्ड कपमधला सिक्स मारण्याचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. या सगळ्या सिक्स मारण्याच्या रेकॉर्डमध्ये टीम इंडिया कितव्या स्थानावर आहे? जाणून घ्या.