मोठ्या वयाच्या महिला आवडतात..; 66 वर्षीय अभिनेत्रीचं दुसरं लग्न, पती म्हणाला “मित्रांची आई..”

प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या 66 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. तर तिच्या पतीनेही असं काही वक्तव्य केलंय, ज्यामुळे त्याला नेटकरी ट्रोल करत आहेत.