मरण्यापूर्वी रुग्णांचे शेवटचे शब्द काय असतात? अखेर मोठं सत्य समोर, ICU मधील नर्सने सांगितले असं काही की… वाचून…
Last Words Before Death : लोकांना मृत्यूवर बोलणं आवडत नसलं तरी ICU मध्ये काम करणारे लोक हे दररोज आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू पाहत असतात. अशातच आता एका नर्सने रुग्णांच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या वाक्यांविषयी माहिती दिली आहे.