ज्याची भीती होती तेच घडणार, आता इराणचा चाप्टर क्लोज, डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय, जग हादरलं
इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मध्य पूर्वेत अमेरिकेनं सौन्यबळ मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे. युद्धनौका देखील तैनात केल्या आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.