T20 WC 2026 : दक्षिण अफ्रिकेकडून दारूण पराभव झाल्यानंतरही टीम इंडिया जेतेपद मिळवणार? कसं काय?

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. हा पराभव 76 धावांनी झाल्याने उपांत्य फेरीचं गणितही जर तरवर आलं आहे. असं असूनही टीम इंडिया 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवू शकते. कसं काय ते समजून घ्या