तुमच्याकडे भरपूर पैसे असले तरी लोनवर कार घ्या, कारण जाणून घ्या

कार खरेदी करताना, रोख आणि कर्ज या दोहोंचे फायदे आणि तोटे असतात. ईएमआय टाळणे सोपे वाटते, परंतु गुंतवणूकीची संधी गमावली जाऊ शकते.