EPFO: नोकरी बदल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

श्रम मंत्रालयाने ईपीएफओ खातेधारकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता नोकरी बदलल्याने निष्क्रीय ठरलेल्या पीएफ खात्यातील पैशांसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.