GK : हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं; जमीन खोदताच मिळतो…

Diamond : हिरा हा जगातील सर्वात अमूल्य घटकांपैकी एक आहे. हिऱ्यांची किंमत ही लाखांमध्ये असते. आज आपण जगात सर्वात जास्त हिरे कोणत्या देशात सापडतात याची माहिती जाणून घेणार आहोत.