PAK vs ENG : पाकिस्तान आणि इंग्लंड सामन्यात पाऊस पडणार का? तसं झालं तर काय? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील गट 2 मधील सामन्यात पावसाची शक्यता वाढली आहे. कारण या गटातील सर्व सामने श्रीलंकेत होत आहेत. तिथलं लहरी वातावरण पाहता काहीही होऊ शकतं. पाकिस्तान न्यूझीलंड सामना रद्द करावा लागला होता. आता इंग्लंड पाकिस्तान सामन्यात काय ते जाणून घ्या