PF खाते धारकांना EPFO देतो 7 प्रकारच्या पेन्शन, फायदा आणि नियम काय जाणा

EPFO आपल्या सदस्यांना केवळ रिटायरमेंट पेन्शन नाही तर वेगवेगळ्या परिस्थितीत 7 प्रकारच्या पेन्शनचा लाभ देते. यात कोणत्या प्रकारचा समावेश आहे हे पाहूयात....