WI vs ZIM : वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला चिरडलं, 107 धावांनी केला पराभव

टी20 वर्ल्डकप 2026 सुपर 8 फेरीत गट 1 मधील दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा दारूण पराभव केला. तसेच गट 1 मध्ये पहिलं स्थान गाठलं आहे.