Accident : नजफगढ झालेल्या भीषण अपघातात भरधाव कारने एका डिलिव्हरी बॉयला धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याच्या आईने दिलेल्या माहितीमुळे अनेकजण हळहळले आहेत.