नेपाळमधील बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, अपघाताचे नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट समोर
नेपाळच्या धाडिंग जिल्ह्यात पोखराहून काठमांडूला जाणारी बस ३०० फूट खोल त्रिशुली नदीत कोसळली. १८ मृतांमध्ये न्यूझीलंडच्या पर्यटकांचा समावेश असून, भीषण अंधारात लष्कराने राबवलेल्या थरारक बचावकार्याची सविस्तर माहिती.