‘आपका रेट क्या है’ प्रसिद्ध गायिकेला थेट मंचावर सवाल, मोठी खळबळ, गायिकेने काढली पायातील चप्पल, थेट..
सध्या एका प्रसिद्ध गायिकेचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये गायिकेला असा एक प्रश्न विचारण्यात आला की, तिचा संताप झाला. हेच नाही तर गायिकेने थेट पायातील चप्पल मारण्यासाठी काढली.