T20 World Cup 2026 : करो या मरो… टीम इंडियाचा प्रवास सोप्पा नाही ! संघासमोर मोठ्ठ चॅलेंज

Team India Net Run Rate : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 स्टेजमध्ये टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. आता भारताला फक्त विजय मिळवून चालणार नाहीये तर रन रेचवरही काम करावं लागणार आहे. झिम्बाब्वेविरुद्ध सामना खेळताना भारतीय संघासमोर मोठं चॅलेंज असेल.