Shoaib Akhtar : ‘ते म्हणजे माल्कम मार्शल नाहीत’ शोएब अख्तरने टीम इंडियाच्या पराभवासाठी या दोघांना धरलं जबाबदार, त्यांच्यावर तुटून पडला

Shoaib Akhtar : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीम इंडियाच्या पराभवासाठी दोन खेळाडूंना जबाबदार धरलं आहे. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा पराभव रविवारी झाला. शोएबने पुढच्या सामन्याआधी भारतीय टीम मॅनेजमेंटला एक विनंती केली आहे.