मोठी बातमी! हेलिकॉप्टरचा भयंकर अपघात, थेट समुद्रात क्रश, धक्कादायक घटना, थेट सात लोकांसह…
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आजही कोणाला विश्वास बसत नाही की, अजित पवार हे आपल्यात नाहीत. यादरम्यानच आता हेलिकॉप्टरच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती पुढे येत आहे.