Raj Thackrey : जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करुन राज ठाकरे यांचा RSS वर निशाणा
Japanese girl learning Marathi : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी शिकणाऱ्या एका जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर केला. त्यासोबत त्यांनी एक पोस्टही लिहीत तिचं कौतुक केलं आहे. मात्र त्याद्वारे त्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांवर टीकास्त्रही सोडलं.