बॉलिवूड सेलिब्रिटी प्रसिद्धीझोतात आल्यानंतर त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा सर्वत्र जोर धरु लागतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राजपाल यादव चेक बाउंस प्रकरणामुळे चर्चेत आहे... एवढंच नाही तर, अभिनेता खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आदा अभिनेत्याच्या 15 मुलांना सांभाळणाऱ्या राधा भाभीची चर्चा रंगली आहे.