सोनाली कुलकर्णीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन; लिहिली भावूक पोस्ट
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या मावस भावाचं निधन झालं आहे. त्याच्यासोबतचे काही फोटो शेअर करत सोनालीने इन्स्टाग्रामवर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.