ICC Womens T20 World Cup 2026: भारत बांग्लादेश यांच्यात लढत होणार, आयसीसीची मोठी घोषणा

आयसीसी पुरूष टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू आहे. असं असताना महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेच वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयसीसीने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केल आहे. भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश एकाच गटात आहेत.