डोंबिवलीची स्मार्ट सिटी करण्याची घोषणा हवेत विरल्या असून आता पाण्यासाठी डोंबिवलीकरांना वणवण करावी लागत आहे. २०० रुपये पदरमोड करुन पाणी विकत घेण्याची वेळ डोंबिवलीकरांवर आली आहे.