पतंजलीचे इम्युनोचार्ज कसे काम करते ? रामदेव बाबांकडून जाणून घ्या…

जे लोक वारंवार आजारी पडतात, हवामान बदल होताच ज्यांना त्रास होतो अशा लोकांसाठी पतंजली इम्युनोचार्ज रामबाण उपाय आहे. इम्युनिटी कमजोर असल्यास योग्य वेळी उपचार करण्याची गरज आहे. चला तर पाहूयात पतंजली इम्युनोचार्ज नेमके कसे काम करते ?