Rohit Pawar Tweet | अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ट्विट करत चौकशी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी विचारले की, मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी VSR ला करता यावी म्हणून चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे का?