Silent Love: काही नातेसंबंध बर्याचदा बाहेरून सोपे दिसतात, परंतु आतून अत्यंत मजबूत असतात. प्रश्न असा आहे की, जास्त शोमॅनशिपशिवाय नाती अधिक टिकाऊ का असतात?