ENG vs PAK, Super 8 : पाकिस्तानची करो या मरो मॅचमध्ये बॅटिंग, इंग्लंड विरुद्ध किती धावा करणार?

England vs Pakistan Super 8 Toss and Playing 11 : पावसामुळे पहिला सामना वाया गेल्याने पाकिस्तानसाठी इंग्लंड विरुद्धची मॅच अतिशय महत्त्वाची आहे. पाकिस्तानने या सामन्यात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.