पुण्यात स्पा सेंटरवर धक्कादायक प्रकार, पोलीस येताच तिनं खोलीतून घेतली उडी; घटनेनं खळबळ!

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका स्पा सेंटवर पोलीस कारवाई करण्यासाठी गेलेले असताना तरुणीने थेट दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली आहे. यात तरुणीचा मृत्यू झाला आहे.