Sweet Beer : बिअरचे हे ब्रँड एकदम खास, चव साखरेहूनही गोड; एकदा नाव वाचाच!

काही लोक आवडीने बिअर पितात. काह बिअर या चवीला गोड असतात. त्यामुळे या ब्रँड्सची बिअर लोक जास्त प्रमाणात पितात. मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक असते. तरीदेखील लोक मद्य पिणे कमी करत नाहीत.