T20 World Cup 2026 : पाकिस्तानला अजूनही उपांत्य फेरीची संधी, कसं काय ते समजून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने पाकिस्तानला धावांनी पराभूत करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. पण पाकिस्तानच्या आशा अजूनही कायम आहे. तसं पाहिलं तर कठीण आहे. पण काहीही घडू शकतं.