GK : भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

भारतातील प्रत्येक राज्याचे वेगळे महत्त्व आहे. काही राज्ये मोठी आहेत, तर काही राज्ये छोटी आहेत. आज आपण कोणत्या राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.