गारपिटीचा थेट इशारा, अवकाळी पाऊस झोडपणार, पुढील 24 तास राज्यावर मोठं संकट

राज्यातील वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही काही भागात गारपिटी होण्याची शक्यता आहे.