महापौर पद हुकलं, आता तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती? केडीएमसीच्या स्थायी समितीच्या शर्यतीत कोण?

कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी आता जयवंत भोईर, दीपेश म्हात्रे यांसारख्या दिग्गजांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून महायुतीत चुरस वाढली आहे.