अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल खळबळ उडवणारी माहिती पुढे, थेट, यामुळेच…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात बारामती येथे झाला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. त्यामध्येच आता अत्यंत धक्कादायक आणि खळबळ उडवणारा अहवाल पुढे आला.